ICC Women World Cup Points Table: भारताला ढकलून वेस्ट इंडिज तिसऱ्या क्रमांकावर; दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया 4-4 विजयांसह गुणतालिकेत अव्वल

ICC Women World Cup Points Table: आयसीसी विश्वचषकच्या 17 व्या सामन्यात वेस्ट इंडिजने बांगलादेशवर जवळजवळ अशक्य असा विजय नोंदवला आहे. वेस्ट इंडिजचा 5 सामन्यातील हा तिसरा विजय ठरला असून यासह विंडीज महिलांनी भारतीय संघाला चौथ्या क्रमांकावर ढकलून तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तसेच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघ प्रत्येकी 4 सामने जिंकून पहिल्या दोन क्रमांकावर विराजमान आहेत.

वेस्ट इंडिज क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/ICC)

ICC Women World Cup Points Table: आयसीसी विश्वचषक उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा पल्लवित ठेवत वेस्ट इंडिजने (West Indies) बांगलादेशवर (Bangladesh) जवळजवळ अशक्य असा विजय नोंदवला आहे. वेस्ट इंडिजचा 5 सामन्यातील हा तिसरा विजय ठरला. या विजयासह विंडीज महिलांनी भारतीय संघाला (Indian Team) चौथ्या क्रमांकावर ढकलून तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. लीग स्टेजनंतर पॉइंट टेबलमधील अव्वल चार संघ विश्वचषक उपांत्य फेरीत खेळतील.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement