ICC U19 World Cup: विश्वचषकावर कोरोनाचे सावट; झिम्बाब्वेचे 4 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह, सराव सामन्यांपूर्वी पुन्हा होणार चाचणी
रविवारी झालेल्या आयर्लंड अंडर-19 संघाविरुद्ध चार सामन्यांच्या वनडे मालिकेत भाग घेतलेल्या चार खेळाडूंची सोमवारी सकाळी पीसीआर चाचणी घेण्यात आली. चौघांमध्ये सौम्य लक्षणे असून त्यांना आयसोलेट करण्यात आले आहेत.
आगामी ICC अंडर-19 पुरुष विश्वचषक स्पर्धेतील झिम्बाब्वे (Zimbabwe) संघातील चार सदस्यांची COVID-19 साठी सकारात्मक चाचणी आली असल्याची देशाच्या क्रिकेट बोर्डाने पुष्टी केली आहे. चौघांमध्ये सौम्य लक्षणे असून त्यांना आयसोलेट करण्यात आले आहेत. तसेच सेंट किट्स आणि नेव्हिसमध्ये (St Kits and Nevis) झिम्बाब्वेच्या सराव सामन्यांपूर्वी चार खेळाडूंची पुन्हा चाचणी केली जाईल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)