ICC Test Rankings: कसोटी क्रमवारीत विराट कोहलीची भरारी, जसप्रीत बुमराहसह Kagiso Rabada याला गोलंदाजी क्रमवारीत फायदा

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर आयसीसीने नुकतंच खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. यानुसार विराट कोहली, कगिसो रबाडा यांच्यासारख्या खेळाडूंना जोरदार फायदा झाला आहे. भारताचा माजी कसोटी कर्णधार विराट कोहली दोन स्थानांची झेप घेऊन सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर रोहित शर्माचे पाचवे स्थान जशास तसे आहे.

विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह (Photo Credit: PTI)

भारत India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर आयसीसीने (ICC) नुकतंच खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. यानुसार विराट कोहली (Virat Kohli), कगिसो रबाडा (Kagiso Rabada) यांच्यासारख्या खेळाडूंना जोरदार फायदा झाला आहे. माजी कसोटी कर्णधार विराट कोहली दोन स्थानांची झेप घेऊन सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर गोलंदाजांच्या क्रमवारीत रबाडा तिसऱ्या आणि भारताचा जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) टॉप-10 मध्ये एन्ट्री घेतली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement