ICC Test Rankings: विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे टॉप 10 मध्ये स्थान कायम, Dean Elgar याला झुंजार खेळीचा फायदा, पहा संपूर्ण क्रमवारी
ICC Test Rankings: ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार स्टीव्ह स्मिथने चौथी अॅशेस कसोटी संपल्यानंतर बुधवारी, 12 जानेवारी रोजी जाहीर केलेल्या ICC कसोटी फलंदाजी क्रमवारीत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला मागे टाकून तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन भारतीय फलंदाजांनी आयसीसी कसोटी क्रमवारीच्या टॉप-10 मध्ये स्थान कायम ठेवले आहे.
ICC Test Rankings: रोहित शर्मा आणि विराट कोहली (Virat Kohli) या दोन भारतीय फलंदाजांनी आयसीसी कसोटी क्रमवारीच्या टॉप-10 मध्ये स्थान कायम ठेवले आहे. कोहलीने जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) दुसऱ्या कसोटीत न खेळता फलंदाजी क्रमवारीत त्याचे 9वे स्थान कायम ठेवले आहे. तर मालिकेतून बाहेर पडलेल्या रोहित शर्माने आपले 5 वे स्थान कायम राखले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)