ICC T20I Rankings: विराट कोहली टॉप 10 मधून आऊट, पाकिस्तान कर्णधार बाबर आजमचे अव्वल स्थान अबाधित

भारताचा माजी टी-20 कर्णधार विराट कोहली 18 महिन्यांहून अधिक कालावधीत पहिल्यांदा आयसीसी T20 फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या 10 मधून बाहेर पडला आहे. गुरुवारी अपडेट करण्यात आलेल्या ताज्या क्रमवारीत कोहली 8 व्या क्रमांकावरून 11 व्या क्रमांकावर घसरला आहे. दरम्यान, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमचे फलंदाजीच्या क्रमवारीत आघाडी अबाधित आहे.

विराट कोहली (Photo Credit: PTI)

भारताचा माजी T20I कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आयसीसी टी-20 रँकिंगच्या फलंदाजी क्रमवारीत (ICC T20I Batting Rankings) पहिल्या 10 मधून बाहेर पडला आहे. ताज्या क्रमवारीत कोहली 8 व्या क्रमांकावरून 11व्या क्रमांकावर घसरला आहे. दरम्यान, केएल राहुल एका स्थानावरून पाचव्या क्रमणकवर पोहोचला असून तो एकमेव भारतीय आहे जो ICC T20I क्रमवारीत पहिल्या 10 मध्ये आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement