ICC T20 World Cup 2021: विराट कोहलीचे नेट्समध्ये ‘मास्टर स्ट्रोक’, पाहून ईशान किशन व श्रेयस अय्यर झाले अवाक (Watch Video)

दुबई येथे 31 ऑक्टोबर रोजी आयसीसी पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा दुसरा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाने तयारी सुरू केली आहे. आयसीसीने एक व्हिडिओ जारी केला ज्यामध्ये संघाचा कर्णधार विराट कोहली नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ईशान किशन आणि श्रेयस अय्यर विराटच्या शॉटचे कौतुक करताना दिसत आहे.

ICC T20 World Cup 2021: विराट कोहलीचे नेट्समध्ये ‘मास्टर स्ट्रोक’, पाहून ईशान किशन व श्रेयस अय्यर झाले अवाक (Watch Video)
विराट कोहली, ईशान किशन व श्रेयस अय्यर (Photo Credit: Twitter/ICC, PTI)

दुबई (Dubai) येथे 31 ऑक्टोबर रोजी आयसीसी पुरुष T20 विश्वचषक (ICC Men's T20 World Cup) स्पर्धेत भारताचा (India) दुसरा सामना न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाने तयारी सुरू केली आहे. आयसीसीने एक व्हिडिओ जारी केला ज्यामध्ये संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ईशान किशन (Ishan Kishan) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) विराटच्या शॉटचे कौतुक करताना दिसत आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 28, 2021 06:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).