ICC T20 World Cup 2021: राउंड 1 आणि सुपर 12 टप्प्यासाठी 16 पंच तर चार मॅच रेफरीची नियुक्ती, नितीन मेनन एकमेव भारतीय
16 पैकी तीन पंच - अलीम दार, मराईस इरास्मस आणि रॉड टकर - त्यांच्या सहाव्या आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषकात काम पाहतील. तसेच यामध्ये नितीन मेनन एकमेव भारतीय अंपायर आहेत.
आयसीसीने (ICC) आगामी आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक (Men's T20 World Cup) 2021 च्या राउंड 1 आणि सुपर 12 टप्प्यासाठी 16 पंच आणि चार मॅच रेफरीची नियुक्ती जाहीर केली आहे. 16 पैकी तीन पंच - अलीम दार, मराईस इरास्मस आणि रॉड टकर - त्यांच्या सहाव्या आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषकात काम पाहतील. तसेच यामध्ये नितीन मेनन (Nitin Menon) एकमेव भारतीय अंपायर आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)