ICC T20 World Cup 2021: राउंड 1 आणि सुपर 12 टप्प्यासाठी 16 पंच तर चार मॅच रेफरीची नियुक्ती, नितीन मेनन एकमेव भारतीय
आयसीसीने आगामी आयसीसी पुरुष टी 20 विश्वचषक 2021 च्या राउंड 1 आणि सुपर 12 टप्प्यासाठी 16 पंच आणि चार मॅच रेफरीची नियुक्ती जाहीर केली आहे. 16 पैकी तीन पंच - अलीम दार, मराईस इरास्मस आणि रॉड टकर - त्यांच्या सहाव्या आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषकात काम पाहतील. तसेच यामध्ये नितीन मेनन एकमेव भारतीय अंपायर आहेत.
आयसीसीने (ICC) आगामी आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक (Men's T20 World Cup) 2021 च्या राउंड 1 आणि सुपर 12 टप्प्यासाठी 16 पंच आणि चार मॅच रेफरीची नियुक्ती जाहीर केली आहे. 16 पैकी तीन पंच - अलीम दार, मराईस इरास्मस आणि रॉड टकर - त्यांच्या सहाव्या आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषकात काम पाहतील. तसेच यामध्ये नितीन मेनन (Nitin Menon) एकमेव भारतीय अंपायर आहेत.
The Match Officials for the upcoming ICC Men's #T20WorldCup have been announced.
Details 👇https://t.co/qWQ4mRep5y
— ICC (@ICC) October 7, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 07, 2021 06:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

