सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झपाट्याने प्रगती करत आहे आणि ते ताज्या ICC पुरुष टी-20 क्रमवारीत दिसून येत आहे. भारताच्या मधल्या फळीतील स्टार फलंदाजाने क्रमवारीत मोठी झेप घेऊन 35 स्थानांवरून 21 व्या क्रमांकावर उडी घेतली आहे. तर आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत, अष्टपैलू व्यंकेटश अय्यर (Venkatesh Iyer) ने देखील टी-20 फलंदाजी क्रमवारीत लक्षणीय प्रगती केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)