ICC Rankings: भारताविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी श्रीलंकन फिरकीपटूची आयसीसी क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप, पाहा लिस्ट
श्रीलंका आणि भारत यांच्यात आज तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचा दुसरा सामना आज कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाणार असून सामन्यापूर्वी लंकन फिरकीपटू वनिंदूं हसरंगाने आयसीसीच्या नुकत्याच टी-20 गोलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. त्याने अफगाणिस्तानच्या राशिद खानला तिसऱ्या स्थानावर ढकलले आहे.
ICC Rankings: कोलंबो येथे श्रीलंका (Sri Lanka) आणि भारत (India) संघातील दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी लंकन फिरकीपटू वनिंदू हसरंगाने (Wanindu Hasaranga) आयसीसीच्या नुकत्याच टी-20 गोलंदाजांच्या क्रमवारीत (ICC T20 Bowlers Ranking) दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. हसरंगाने भारताविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात चार ओव्हरमध्ये 2/28 अशा आकडेवारीची नोंद केली.
Tags
ICC Latest T20I Rankings
ICC Rankings
ICC T20I Rankings
India vs Sri Lanka
India vs Sri Lanka 2nd T20I
Sri Lanka Cricket Team
Sri Lanka vs India 2nd T20I
Wanindu Hasaranga
आयसीसी क्रमवारी
आयसीसी टी-20 क्रमवारी
आयसीसी टी-20 रँकिंग
आयसीसी रँकिंग
भारत विरुद्ध श्रीलंका
भारत विरुद्ध श्रीलंका 2nd टी-20
वनिंदू हसरंगा
श्रीलंका क्रिकेट टीम
श्रीलंका विरुद्ध भारत 2nd टी-20
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement