ICC Rankings: मिताली राज हिची ODI क्रमवारीत घसरण सुरूच; स्मृती मंधाना फलंदाज तर झुलन गोस्वामी अष्टपैलूच्या टॉप-10 मध्ये परतल्या
ICC Women's Rankings: न्यूझीलंड येथे आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2022 सुरु असताना ICC ने खेळाडूंची ताजी क्रमवारी जरी जारी केली आहे. महिला एकदिवसीय क्रमवारीत भारतीय कर्णधार मिताली राज हिची घसरण सुरूच आहे. तर सलामीवीर स्मृती मंधाना 663 रेटिंगसह टॉप-10 फलंदाजांच्या यादीत परतली आहे. दुसरीकडे, झुलन गोस्वामीने अष्टपैलू खेळाडूंच्या पहिल्या 10 मध्ये पुनरागमन केले.
ICC Women's Rankings: आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक (ICC Women's World Cup) 2022 मधील आश्चर्यकारक कामगिरीला एकदिवसीय खेळाडू क्रमवारीद्वारे पुरस्कृत करण्यात आले आहे. ICC ने जरी केलेल्या नवीन महिला एकदिवसीय क्रमवारीत भारतीय कर्णधार मिताली राज (Mithali Raj) हिची घसरण सुरूच आहे. तर सलामीवीर स्मृती मंधाना (Mithli Raj) 663 रेटिंगसह टॉप-10 फलंदाजांच्या यादीत परतली आहे. दुसरीकडे, गोलंदाजांच्या क्रमवारीत दिग्गज भारतीय झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) सातव्या क्रमांकावर घसरली आहे. पण झुलनने अष्टपैलू खेळाडूंच्या पहिल्या 10 मध्ये पुनरागमन केले आहे.
Tags
ICC Rankings
ICC Women Rankings
ICC Women's ODI Rankings
ICC Women's World Cup 2022
India Women's Cricket Team
Jhulan Goswami
Live Breaking News Headlines
Mithali Raj
Smriti Mandhana
Team India
Women's World Cup 2022
आयसीसी क्रमवारी
आयसीसी महिला क्रमवारी
आयसीसी महिला वनडे क्रमवारी
आयसीसी महिला वनडे रँकिंग
आयसीसी महिला वर्ल्ड कप 2022
आयसीसी महिला विश्वचषक 2022
आयसीसी रँकिंग
झुलन गोस्वामी
टीम इंडिया
भारतीय महिला क्रिकेट टीम
महिला विश्वचषक 2022
मिताली राज
स्मृती मंधाना
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement