ICC Rankings: रोहित शर्माची कसोटी क्रमवारीत घसरण, तर विराट कोहली टॉप-10 मधून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर; पहा ताजी रँकिंग
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली याला कसोटी क्रमवारीत मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. तर आयसीसी एकदिवसीय क्रमवारीबद्दल बोलायचे तर इथे भारतीय कर्णधार रोहितला एका स्थानाचा फायदा झाला आणि तो पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर सरकला आहे.
ICC Rankings: कसोटी आणि एकदिवसीय क्रमवारीत मोठ्या फेरबदलानंतर आयसीसीने (ICC) ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना कसोटी क्रमवारीत (Test Rankings) मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. रोहितची सातव्या स्थानावरून आठव्या स्थानावर घसरण झाली आहे, तर विराट 9व्या वरून 10व्या स्थानावर घसरला आहे. तर आयसीसी एकदिवसीय क्रमवारीबद्दल (ODI Rankings) बोलायचे तर इथे भारतीय कर्णधार रोहितला एका स्थानाचा फायदा झाला आणि तो पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर सरकला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)