ICC ODI Rankings: विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे स्थान अबाधित, शाहीन आफ्रिदी आणि इमाम-उल-हक यांना जबरदस्त फायदा
ICC ODI Rankings: पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेनंतर आयसीसीने (ICC) बुधवारी ताजी वनडे क्रमवारी जाहीर केली. फलंदाजांच्या क्रमवारीत यादीत भारतीय विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma यांचे स्थान अबाधित आहे. तर पाकिस्तानचा इमाम-उल-हक याला सात स्थानांचा फायदा झाला तर गोलंदाजांच्या क्रमवारीत पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी याने आठ स्थानांनी झेप घेतली आहे.
ICC ODI Rankings: पाकिस्तान (Pakistan) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील मालिकेनंतर आयसीसीने (ICC) बुधवारी ताजी वनडे क्रमवारी जाहीर केली. ताज्या एकदिवसीय क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत भारतीय विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma यांचे स्थान अबाधित आहे. विराट 811 रेटिंग गुणांसह क्रमवारीत दुसऱ्या तर रोहित 791 रेटिंग गुणांसह चौथ्या स्थानावर कायम आहे. तसेच ताज्या क्रमवारीत पाकिस्तानचा इमाम-उल-हक याला सात स्थानांचा फायदा होऊन तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली तर गोलंदाजांच्या क्रमवारीत पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) याने आठ स्थानांनी झेप घेत सातवा क्रमांक काबीज केला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement