ICC Awards 2021: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम (Babar Azam0, बांगलादेशचा अष्टपैलू शकीब अल हसन (Shakib al Hasan) यांच्यासह एकूण खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पुरूष एकदिवसीय क्रिकेटपटू (Men's ODI Cricketer) पुरस्कारासाठी नामांकित केले आहे. दक्षिण आफ्रिकेचा जेनेमन मलान आणि आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग यांचीही वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च सन्मानासाठी निवड झाली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)