T20-World Cup 2022: ICC कडून T20-World Cup 2022 चे वेळापत्रक जाहीर, चाहते सामन्याचे खरेदी करु शकतात टिकीट
आज म्हणजे 21 जानेवारीला होणाऱ्या या स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक आयसीसी कडून जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, या सामन्याचे टिकीट ही खरेदी करु शकतात असे आयसीसीकडून सांगण्यात आले आहे.
UAE मध्ये T-20 विश्वचषक जिंकल्यानंतर, ऑस्ट्रेलियन संघाला आता पुढील T20 विश्वचषक (ICC T20 World Cup 2022) ऑक्टोबर-नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांच्या घरच्या मैदानावर खेळायचा आहे. आज म्हणजे 21 जानेवारीला होणाऱ्या या स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक आयसीसी (ICC) कडून जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, या सामन्याचे टिकीट ही खरेदी करु शकतात असे आयसीसीकडून सांगण्यात आले आहे.
Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
IPL 2025 Available Foreign Players List: आयपीएलचा उर्वरित हंगाम आजपासून पुन्हा सुरू; संघनिहाय उपलब्ध परदेशी खेळाडूंची यादी पहा
Advertisement
Advertisement
Advertisement