Travis Head Century: चिन्नास्वामीमध्ये हैदराबादचा कहर, ट्रॅव्हिस हेड 39 चेंडूत शतक झळकावून बाद

आरसीबीने आयपीएल 2024 मध्ये 6 पैकी 5 सामने गमावले आहेत आणि फक्त 1 सामना जिंकला आहे. यासह, ते 2 गुणांसह गुणतालिकेत तळाच्या 10व्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, हैदराबादने 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत, तर 2 सामने गमावले आहेत. ते 6 गुणांसह गुणतालिकेत 5 व्या क्रमांकावर आहेत.

Travis Head Century: चिन्नास्वामीमध्ये हैदराबादचा कहर, ट्रॅव्हिस हेड 39 चेंडूत शतक झळकावून बाद
Travis Head (Photo Credit X)

RCB vs SRH, IPL 2024: आयपीएल 2024 मध्ये (IPL 2024) आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद (RCB vs SRH) यांच्यात बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. आरसीबीने आयपीएल 2024 मध्ये 6 पैकी 5 सामने गमावले आहेत आणि फक्त 1 सामना जिंकला आहे. यासह, ते 2 गुणांसह गुणतालिकेत तळाच्या 10व्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, हैदराबादने 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत, तर 2 सामने गमावले आहेत. ते 6 गुणांसह गुणतालिकेत 5 व्या क्रमांकावर आहेत. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजीसाठी आलेल्या हैदराबादचा सलामीवीर हेडने या मोसमातील सर्वात वेगवान शतक अवघ्या 39 चेंडूत झळकावले. हेडच्या बॅटमधून आतापर्यंत 9 चौकार आणि 8 षटकार आले आहेत. हैदराबादचा स्कोर 165/2

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 15, 2024 08:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).