IPL 2023, SRH vs MI Live Score Update: हैदराबाद संघ अडचणीत, अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला

सनरायझर्सचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने 20 षटकांत पाच गडी गमावून 192 धावा केल्या.

आयपीएलच्या २५व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना मुंबई इंडियन्सशी होत आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. सनरायझर्सचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने 20 षटकांत पाच गडी गमावून 192 धावा केल्या. तर कॅमेरून ग्रीनने 40 चेंडूत 64 धावा केल्या. दरम्यान लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादच्या संघाला पाचवा धक्का बसला आहे. हैदराबादचा स्कोर 132/6

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement