DC vs SRH, IPL 2024 35th Match Live Score Update: हैदराबादला मिळाली तिसरी विकेट, फ्रेझर-मॅकगर्कने अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक झळकावून बाद

दिल्लीने हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने दिल्लीसमोर 267 धांवांचे लक्ष्य ठेवले आहे. हैदराबादकडून ट्रेविस हेड 89, अभिषेक शर्मा 46 आणि शहबाज अहमद 59* सर्वाधिक धावा केल्या.

SRH (Photo Credit - X)

DC vs SRH, IPL 2024 35th Match: आयपीएल 2024 चा 35 वा (IPL 2024) सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (DC vs SRH) यांच्यात अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली येथे खेळवला जात आहे. तत्तपुर्वी, दिल्लीने हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने दिल्लीसमोर 267 धांवांचे लक्ष्य ठेवले आहे. हैदराबादकडून ट्रेविस हेड 89, अभिषेक शर्मा 46 आणि शहबाज अहमद 59* सर्वाधिक धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून कुलदीप यादवने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्लीला तिसरा धक्का लागला आहे. दिल्लीचा स्कोर 117/3

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement