IPL 2024 Points Table: हैदराबादने दिल्लीचा 67 धावांनी केला पराभव, पॉइंट टेबलमध्ये घेतली दुसऱ्या स्थानी झेप
दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सनरायझर्स हैदराबादने 20 षटकांत 7 गडी गमावून 266 धावा केल्या. संघाच्या वतीने ट्रॅव्हिस हेडने 89 धावांची शानदार खेळी केली. दिल्ली कॅपिटल्सचा संघ 19व्या षटकात 199 धावा करत सर्वबाद झाला.
SRH Beat DC: आयपीएल 2024 चा 35 वा (IPL 2024) सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद (DC vs SRH) यांच्यात खेळला गेला. दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सनरायझर्स हैदराबादने 20 षटकांत 7 गडी गमावून 266 धावा केल्या. संघाच्या वतीने ट्रॅव्हिस हेडने 89 धावांची शानदार खेळी केली. दिल्ली कॅपिटल्सचा संघ 19व्या षटकात 199 धावा करत सर्वबाद झाला. सनरायझर्स हैदराबादने हा सामना 67 धावांनी जिंकला. जेक फ्रेजर-मॅकगर्क यांनी 18 चेंडूत 65 धावांची खेळी केली. या दणदणीत विजयानंतर हैदराबादने पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. तर, दिल्ली सातव्या क्रमांकावर आहे.
पाहा पॉइंट टेबल
Tags
Arun Jaitley Stadium
DC
DC vs SRH
Delhi
Delhi Capitals
Delhi Capitals Vs Sunrisers Hyderabad
Indian Premier League 2024
IPL 2024
IPL 2024 Points Table
Pat Cummins
Rishabh Pant
SRH
Sunrisers Hyderabad
अरुण जेटली स्टेडियम
आयपीएल 2024
इंडियन प्रीमियर लीग 2024
ऋषभ पंत
डीसी
डीसी विरुद्ध एसआरच
दिल्ली
दिल्ली कॅपिटल्स
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराईज हैदराबाद
पॅट कमिन्स
सनरायझर्स हैदराबाद
हैदराबाद
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement