SRH vs CSK IPL 2024 18th Match Live Streaming: राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर भिडणार हैदराबाद आणि चेन्नई, येथे पाहून घेवून शकतात सामन्याचा आनंद
आयपीएल 2024 मधील दोन्ही संघांमधील हा चौथा सामना असेल. या सामन्यात सीएसकेचा तिसरा विजय नोंदवण्याचा आणि हैदराबादचा दुसरा विजय नोंदवण्याचा प्रयत्न असेल. हैदराबादच्या या मैदानावर आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला गेला आहे.
SRH vs CSK IPL 2024 18th Match: हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर 5 एप्रिलला सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज (SRH vs CSK) यांच्यात सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. आयपीएल 2024 मधील दोन्ही संघांमधील हा चौथा सामना असेल. या सामन्यात सीएसकेचा तिसरा विजय नोंदवण्याचा आणि हैदराबादचा दुसरा विजय नोंदवण्याचा प्रयत्न असेल. हैदराबादच्या या मैदानावर आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला गेला आहे. दरम्यान, हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल. तुम्ही जिओ सिनेमावर ऑनलाइन स्ट्रीमिंग पाहू शकता.
Southern derby at📍Uppal tonight 🧡💛
Catch LIVE action from #SRHvCSK with #IPLonJioCinema 👉 6.30 pm onwards 📲
#TATAIPL pic.twitter.com/bgq1sZ4Op2
— JioCinema (@JioCinema) April 5, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 05, 2024 03:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

