How To Watch PAK vs BAN, 2nd Test Live Streaming India: पाकिस्तान-बांगलादेश यांच्यात आजपासून खेळवला जाणार दुसरा कसोटी सामना, चाहते येथे पाहू शकता लाइव्ह
PAK vs BAN: 30 ऑगस्टपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता खेळवला जाईल. पहिल्या कसोटीत बांगलादेश संघाने पाकिस्तानचा 10 गडी राखून पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
Pakistan National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (Pakistan National Cricket Team) आणि बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यात आजपासून म्हणजेच 30 ऑगस्टपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता खेळवला जाईल. पहिल्या कसोटीत बांगलादेश संघाने पाकिस्तानचा 10 गडी राखून पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. दरम्यान, हा सामना टी स्पोर्ट्स आणि गाजी टीव्हीवर थेट प्रसारित केली जाईल. तर, पाकिस्तानमध्ये, हा सामना PTV स्पोर्ट्स आणि ASports वर थेट प्रसारित केला जाईल. याशिवाय या सामन्याचे थेट प्रक्षेपण आणि लाइव्ह स्टीमिंग भारतात उपलब्ध होणार नाही.
Bangladesh Tour of Pakistan 2024
Pakistan 🆚 Bangladesh | 2nd Test
August 30 – September 03, 2024 | Rawalpindi | 11:00 AM (BST)
Live on T Sports and Gazi TV#BCB #Cricket #BDCricket #Bangladesh #PAKvBAN #WTC25 pic.twitter.com/XbRNENkJRf
— Bangladesh Cricket (@BCBtigers) August 29, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 29, 2024 11:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

