How to Watch IND vs PAK Live Streaming Online, ICC T20 World Cup 2022? भारतीय वेळेनुसार आणि विनामूल्य कसा पाहणार सामना घ्या जाणून

या दोघांमधील हा सामना मेलबर्नमध्ये होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता आहे. नाणेफेक दुपारी 1.00 वाजता होईल.

IND vs PAK (Photo Credit - Twitter)

टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2022) रविवारी (23 ऑक्टोबर) शानदार सामना रंगणार आहे. भारतासमोर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा (IND vs PAK) संघ असेल. या दोघांमधील हा सामना मेलबर्नमध्ये होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता आहे. नाणेफेक दुपारी 1.00 वाजता होईल. तसेच भारतातील डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल. हा सामना डीडी स्पोर्ट्स चॅनलवर डीडी फ्री डिशवर प्रसारित केला जात आहे. डीडी स्पोर्ट्स चॅनलसाठी कोणतेही शुल्क नाही. अशा परिस्थितीत तुम्ही कोणतेही पैसे न भरता हा सामना पाहू शकता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now