How to Watch IND vs ENG Warm-up Match: भारत विरुद्ध इंग्लंड T20 वर्ल्ड कप सराव सामना लाईव्ह स्ट्रीमिंग ऑनलाइन व टीव्ही प्रसारण कधी आणि कुठे पाहायचे?
दशकभराचा टी-20 विश्वचषक विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या उद्देशाने, भारत आणि इंग्लंड आज, 18 ऑक्टोबर रोजी, सराव सामन्याने आयसीसी स्पर्धेच्या तयारीला सुरुवात करतील. दोन्ही संघ आधीच सुपर 12 मध्ये आहेत. भारत विरुद्ध इंग्लंड सराव सामन्याचे भारतीय प्रेक्षक लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग आणि टीव्हीवर थेट प्रक्षेपण कसे पाहू शतकात याबाबत संपूर्ण माहिती जाणून घ्या.
How to Watch IND vs ENG Warm-up Match: दशकभराचा टी-20 विश्वचषक (T20 World Cup) विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या उद्देशाने, भारत (India) आणि इंग्लंड (England) आज, 18 ऑक्टोबर रोजी, सराव सामन्याने आयसीसी (ICC) स्पर्धेच्या तयारीला सुरुवात करतील. दोन्ही संघ आधीच सुपर 12 मध्ये आहेत आणि या आठवड्याच्या अखेरीस वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात करतील. भारत विरुद्ध इंग्लंड सराव सामना (IND vs ENG Warm-Up Game) भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. तर टॉस संध्याकाळी 7:00 वाजता होईल. तसेच या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1/1 HD, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी/1 HD हिंदी, स्टार स्पोर्ट्स 1 तमिळ, 1 तेलुगु आणि 1 कन्नडवर पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे, हा सामना डिस्ने + हॉटस्टार अॅपवर थेट प्रसारित केला जाईल.
Tags
ICC T20 World Cup 2021
IND vs ENG T20 World Cup 2021 Live
IND vs ENG T20 World Cup 2021 Live Streaming
India T20 World Cup 2021 Squad
India vs England T20 World Cup 2021 Live
India vs England T20 World Cup 2021 Live Streaming
Indian Cricket Team
T20 World Cup
T20 World Cup 2021
T20 World Cup 2021 India Squad
Team India
आयसीसी टी-20 विश्वचषक 2021
टी-20 वर्ल्ड कप
टी-20 वर्ल्ड कप 2021
टी-20 विश्वचषक
टी-20 विश्वचषक 2021
टी-20 विश्वचषक 2021 भारतीय संघ
टीम इंडिया
भारत टी-20 विश्वचषक 2021 संघ
भारत विरुद्ध इंग्लंड टी-20 वर्ल्ड कप 2007
भारतीय क्रिकेट टीम
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement