PAK vs HK, Asia Cup 2022: हाँगकाँगचा संघ 38 धावांवर गारद; पाकिस्तान सुपर-4 मध्ये पोहोचला, IND vs PAK पुन्हा भिडणार

प्रथम फलंदाजी करताना मोहम्मद रिझवान आणि फखर जमान यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 20 षटकांत 2 गडी गमावून 193 धावा केल्या.

Pak Team (Photo Credit - Twitter)

आशिया चषक 2022 च्या साखळी टप्प्यातील शेवटच्या सामन्यात पाकिस्तानने हाँगकाँगचा 155 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना मोहम्मद रिझवान आणि फखर जमान यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 20 षटकांत 2 गडी गमावून 193 धावा केल्या. प्रत्युत्तरात हाँगकाँगचा संघ 10.4 षटकांत केवळ 38 धावा करू शकला. आता पुन्हा या रविवारी भारत विरुध्द पाकिस्तान भिडणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement