Amit Shah Attended the IND vs PAK Match: गृहमंत्री अमित शाह यांनी घेतला भारत - पाकिस्तान सामन्याचा आनंद, फोटो होतोय व्हायरल
प्रथम फलंदाजी करत असलेल्या पाकिस्तानने भारतासमोर 192 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पाकिस्तानकडून बाबर आझम 50 आणि मोहम्मद रिझवानने 49 सार्वाधिक धावा केल्या. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
एकदिवसीय विश्वचषकाच्या 12व्या सामन्यात भारताचा सामना पाकिस्तानशी (IND vs PAK) होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ahmedabad's Narendra Modi Stadium) खेळवला जात आहे. प्रथम फलंदाजी करत असलेल्या पाकिस्तानने भारतासमोर 192 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पाकिस्तानकडून बाबर आझम 50 आणि मोहम्मद रिझवानने 49 सार्वाधिक धावा केल्या. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. दरम्यान, भारत - पाकिस्तान सामन्याचा आनंद घेताना गृहमंत्री अमित शाह दिसुन आले.
Amit Shah attended the India Vs Pakistan match. pic.twitter.com/4ltPpIuln6
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 14, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 14, 2023 07:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

