Slovenia vs Denmark, 6th Match Euro Cup 2024 Live Streaming In India: युरो कपमध्ये आज स्लोव्हेनिया आणि डेन्मार्क यांच्यात होणार हाय व्होल्टेज सामना, जाणून घ्या भारताता कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह

आज स्लोव्हेनिया आणि डेन्मार्क यांच्यात सामना रंगणार आहे. दोन्ही संघांमधला हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 पासून खेळवला जाईल. स्लोव्हेनिया आणि डेन्मार्क यांच्यातील हेड-टू-हेड रेकॉर्ड पाहिल्यास, दोन्ही संघांमध्ये 6 सामने खेळले गेले.

Slovenia vs Denmark, 6th Match Euro Cup 2024 Live Streaming In India: युरो कपमध्ये आज स्लोव्हेनिया आणि डेन्मार्क यांच्यात होणार हाय व्होल्टेज सामना, जाणून घ्या भारताता कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह
Photo Credit - X

Euro Cup 2024 Live Streaming In India: युरोपियन फुटबॉल क्लब चॅम्पियनशिपची 17 वी आवृत्ती सुरू झाली आहे. जर्मनीत खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्व संघांनी तयारी केली आहे. यावेळी 24 संघांनी युरो कप 2024 मध्ये भाग घेतला आहे. आज स्लोव्हेनिया आणि डेन्मार्क यांच्यात सामना रंगणार आहे. दोन्ही संघांमधला हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 पासून खेळवला जाईल. स्लोव्हेनिया आणि डेन्मार्क यांच्यातील हेड-टू-हेड रेकॉर्ड पाहिल्यास, दोन्ही संघांमध्ये 6 सामने खेळले गेले. या कालावधीत स्लोव्हेनियाने 1 सामना जिंकला आहे, तर डेन्मार्कने 5 सामने जिंकले आहेत. एकही सामना अनिर्णित राहिला नाही. भारतीय चाहते युरो कप 2024 चे सामने सोनी स्पोर्ट्स टेन 2, सोनी स्पोर्ट्स टेन 2 एचडी, सोनी स्पोर्ट्स टेन 3, सोनी स्पोर्ट्स टेन 3 एचडी, सोनी स्पोर्ट्स टेन 4, सोनी स्पोर्ट्स टेन 4 एचडी, सोनी स्पोर्ट्स टेन 5, वर थेट प्रक्षेपण पाहू शकतात. सोनी स्पोर्ट्स तुम्ही ते टेन 5 एचडी चॅनेलरवर पाहू शकता. याशिवाय या सर्व सामन्यांचे ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लाईव्ह ॲपवर केले जाईल.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 16, 2024 08:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).