CWG 2022, IND vs AUS Playing-XI: हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून घेतला प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
भारतीय महिला क्रिकेट संघ शुक्रवारी राष्ट्रकुल स्पर्धेत पहिला सामना खेळत आहे. या सामन्यात त्याच्यासमोर ऑस्ट्रेलिया आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघ शुक्रवारी राष्ट्रकुल स्पर्धेत पहिला सामना खेळत आहे. या सामन्यात त्याच्यासमोर ऑस्ट्रेलिया आहे. या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदीर्घ काळानंतर या खेळांमध्ये क्रिकेटचे पुनरागमन झाले आहे.
Tweet
पाहा भारतीय संघ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement