ICC Player of the Month मध्ये भारतीय खेळाडूचा जलवा, Harmanpreet Kaur, Smriti Mandhana and Akshar Patel यांना नामांकन

दोघांनी इंग्लंडमधील एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत चमकदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दमदार कामगिरीमुळे अक्षरला पुरुष विभागात नामांकन मिळाले.

Harmanpreet Kaur, Smriti Mandhana and Akshar Patel (Photo Credit - Twitter)

भारताच्या स्मृती मानधना (Smriti Mandhana), हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) आणि अक्षर पटेल (Akshar Patel) यांची सप्टेंबर महिन्याच्या ICC सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू पुरस्कारासाठी नामांकन (ICC Player of the Month-September) करण्यात आले. कर्णधार हरमनप्रीत आणि उपकर्णधार मानधना यांना प्रथमच नामांकन मिळाले होते. या दोघांपैकी एकाने जिंकल्यास, ती ICC महिला क्रिकेटर ऑफ द मंथ बनणारी पहिली भारतीय ठरेल. दोघांनी इंग्लंडमधील एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत चमकदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दमदार कामगिरीमुळे अक्षरला पुरुष विभागात नामांकन मिळाले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement