PAK vs SL Asia Cup 2023: करो या मरो सामन्यात श्रीलंकोविरुद्ध पाकिस्तानची प्लइंग 11 जाहीर, हरिस रौफ आणि नसीम शाह दुखापतीमुळे बाहेर

पाकिस्तानसाठी चिंतेची बाब म्हणजे गेल्या सामन्यात त्यांचे दोन प्रमुख गोलंदाज जखमी झाले होते, ते श्रीलंकेविरुद्ध खेळणार नाहीत.

PAK Team (Photo credit - Twitter)

आशिया चषकात गुरुवारी होणारा पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका (PAK vs SL) सामना एखाद्या उपांत्य फेरीसारखा आहे. हा सामना जिंकणारा संघ रविवारी विजेतेपदासाठी टीम इंडियाशी भिडणार आहे. पाकिस्तानसाठी चिंतेची बाब म्हणजे गेल्या सामन्यात त्यांचे दोन प्रमुख गोलंदाज जखमी झाले होते, ते श्रीलंकेविरुद्ध खेळणार नाहीत. पाकिस्तानने आपल्या प्लेइंग 11 ची घोषणा केली आहे. तसेच हरिस रौफ आणि नसीम शाह दुखापतीमुळे बाहेर पडले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement