Hardik Pandya's Promise To Irfan Pathan: हार्दिक पांड्याने दिलेले वचन पाळले, इरफान पठाणने उघड केले रहस्य

हार्दिक पंड्याने या सामन्यात जबरदस्त फलंदाजी करत ब्रिटीशांवर तुटून पडला. इरफान पठाणने पांड्याबद्दल केलेले एक ट्विट व्हायरल होत आहे.

Dinesh Karthik Bows to Hardik Pandya | (PC: Twitter )

हार्दिक पंड्या (63) आणि विराट कोहली (50) यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर गुरुवारी अॅडलेड ओव्हलवर झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताने इंग्लंडसमोर 169 धावांचे लक्ष्य ठेवले. हार्दिक पंड्याने या सामन्यात जबरदस्त फलंदाजी करत ब्रिटीशांवर तुटून पडला. इरफान पठाणने पांड्याबद्दल केलेले एक ट्विट व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये इरफानने लिहिले आहे की, 'मी पांड्याला आज बिंदास खेळायला सांगितले, तो प्रतिसादात म्हणाला- आज इरफान भाऊ बघा कसा खेळतो..

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement