Happy Diwali 2023: टीम इंडियाचं पारंपारिक वेशात एकत्र दिवाळी सेलिब्रेशन! पहा फोटो
क्रिकेटर के एल राहुल ने X वर फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.
यंदा दिवाळी आणि वर्ल्ड कपचा जल्लोष एकत्रच सुरू आहे. वर्ल्ड कप मध्ये यंदा एकही सामना न हरता टीम इंडिया वर्ल्ड कप वर नाव करण्यासाठी आगेकूच करत आहे. यामधून वेळ काढत त्यांनी एकत्र येऊन कुटुंबासह दिवाळी साजरी केली आहे. त्याचे काही फोटोज शेअर करण्यात आले आहेत. क्रिकेटर के एल राहुल ने X वर फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. PM Modi Wishes Happy Diwali: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांना दिल्या दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा.
पहा टीम इंडियाचं सेलिब्रेशन
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
Advertisement
Advertisement
Advertisement