Happy Birthday MS Dhoni: विराट कोहलीसाठी नेहमी एमएस धोनीच असणार कॅप्टन, अशाप्रकारे दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या 40व्या वाढदिवसानिमित्त संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहलीने एक खास पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. विराट कोहलीने 2011 वर्ल्ड कप फायनलचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने स्वतःला धोनीबरोबर तिरंग्यात गुंडाळलेले दिसत आहे.
Happy Birthday MS Dhoni: भारतीय संघाचा (Indian Team) माजी कर्णधार एमएस धोनीच्या (MS Dhoni) 40व्या वाढदिवसानिमित्त संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) एक खास पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. विराट कोहलीने 2011 वर्ल्ड कप (World Cup) फायनलचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने स्वतःला धोनीबरोबर तिरंग्यात गुंडाळलेले दिसत आहे. हा फोटो शेअर करताना विराटने लिहिले की, ‘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कॅप्टन.’
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement