Happy Birthday Allu Arjun: डेव्हिड वॉर्नर आणि त्याच्या मुलीने अल्लू अर्जुनला पुष्पा स्टाईलमध्ये दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
इंस्टाग्रामवर वॉर्नरने त्याचा आणि त्याच्या मुलीचा अल्लू अर्जुनला पुष्पा स्टाईलने शुभेच्छा दिल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुनने (Allu Arjun) 07 एप्रिल (शुक्रवार) रोजी त्याचा 41 वा वाढदिवस साजरा केला. अभिनेत्याला त्याच्या चाहत्यांकडून खूप शुभेच्छा मिळाल्या. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि त्याच्या मुलीने देखील अभिनेत्याला खूप खास शुभेच्छा पाठवल्या आहेत. इंस्टाग्रामवर वॉर्नरने त्याचा आणि त्याच्या मुलीचा अल्लू अर्जुनला पुष्पा स्टाईलने शुभेच्छा दिल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
पहा व्हिडिओ -
Advertisement
संबंधित बातम्या
Vaibhavi Deshmukh HSC Result: संतोष देखमुख यांची लेक वैभवीने बारावीच्या परीक्षेत मिळवले 85.33%; 'पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी वडील नाहीत' म्हणत व्यक्त केली खंत
Indian Student Found dead in Ottawa: शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यीनीचा कॅनडात मृत्यू; ओटावा समुद्रकिनाऱ्यावर आढळला मृतदेह
हृदयद्रावक! लेक IAS झाल्याचा आनंद साजरा करताना वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
David Warner New Milestone: डेव्हिड वॉर्नरच्या टी-20 क्रिकेटमध्ये 13,000 धावा पूर्ण; विराट कोहली आणि ख्रिस गेलसह एलिट यादीत सामील
Advertisement
Advertisement
Advertisement