IPL 2023 KKR vs RCB, Live Score Update: कोलकाता नाईट रायडर्सचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला, आंद्रे रसेल बाद

हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर होत आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या नितीश राणाकडे आहे. त्याचबरोबर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची जबाबदारी फाफ डू प्लेसिसच्या खांद्यावर आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. IPL 2023 मध्ये आज गुरुवारी एक मोठा सामना खेळवला जात आहे. आजचा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होत आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर होत आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या नितीश राणाकडे आहे. त्याचबरोबर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची जबाबदारी फाफ डू प्लेसिसच्या खांद्यावर आहे. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघाला 5 वा मोठा धक्का बसला. आंद्रे रसेल 0 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा स्कोअर 89/5.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement