IND vs WI 2nd Test Day 2 Live Score Update: भारताचा निम्मा संघ परतला तंबूत, विराट कोहली झाला धावबाद
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाला पाचवा मोठा धक्का बसला. विराट कोहली 121 धावा करून बाद झाला. टीम इंडियाचा स्कोर 341/5.
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील 2 कसोटी मालिकेतील दुसरा सामना क्वीन्स पार्क ओव्हल स्टेडियमवर खेळवला जात आहे. टीम इंडियाने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने पहिला सामना एक डाव आणि 141 धावांनी जिंकला होता. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 84 षटकांत 4 गडी गमावून 288 धावा केल्या होत्या. तत्पूर्वी, वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाला पाचवा मोठा धक्का बसला. विराट कोहली 121 धावा करून बाद झाला. टीम इंडियाचा स्कोर 341/5.
2ND Test. WICKET! 98.2: Virat Kohli 121(206) Run Out Alzarri Joseph, India 341/5 https://t.co/d6oETzoH1Z #WIvIND
— BCCI (@BCCI) July 21, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 21, 2023 08:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

