IND vs ENG 5th Test Live Score Update: इंग्लंडचा निम्मा संघ 175 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला, रुटही झाला बाद, कुलदीपने घेतले चार बळी
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचवेळी देवदत्त पडिक्कल भारतासाठी पदार्पण केले आहे. त्याचबरोबर रविचंद्रन अश्विनचा हा 100 वा सामना आहे.
IND vs ENG 5th Test: आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी (IND vs ENG 5th Test) मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना खेळवला जात आहे. धर्मशाळा (Dharmashala) येथील एचपीसीए स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. टीम इंडिया सध्या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत आपले स्थान मजबूत करू इच्छितो. तत्पुर्वी, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचवेळी देवदत्त पडिक्कल भारतासाठी पदार्पण केले आहे. त्याचबरोबर रविचंद्रन अश्विनचा हा 100 वा सामना आहे. दरम्यान, प्रथम फलंदांजी करताना इंग्लंडने पहिल्या दिवशी पाचवा धक्का लागला आहे. रवींद्र जडेजाने जो रुटला बाद केल आहे. इंग्लंडचा स्कोर 175/5
Another one bites the dust!
Ravindra Jadeja strikes to dismiss Joe Root. 👍 👍
Follow the match ▶️ https://t.co/jnMticF6fc #TeamIndia | #INDvENG | @imjadeja | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/8IyhlMsEle
— BCCI (@BCCI) March 7, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 07, 2024 01:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

