DC vs MI, IPL 2024 Live Score Update: मुंबईचा निम्मा संघ तंबूत, हार्दिकनंतर नेहल वढेरा चार धावा करुन बाद
प्रथम फलंदांजी करण्यासाठी आलेल्या दिल्लीने मुंबईला 258 धांवांचे लक्ष्य दिले आहे. दिल्लीसाठी स्फोटक फलंदाज जेक फ्रेझर-मॅकगर्कने 84 धावांची शानदार खेळी केली. मुंबई इंडियन्सकडून ल्यूक वुड, जसप्रीत बुमराह, मोहम्मद नबी आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
DC vs MI, IPL 2024 43th Match: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 मधील 43वा सामना (IPL 2024) दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स (DC vs MI) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमच्या घरच्या मैदानावर खेळला जात आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करण्यासाठी आलेल्या दिल्लीने मुंबईला 258 धांवांचे लक्ष्य दिले आहे. दिल्लीसाठी स्फोटक फलंदाज जेक फ्रेझर-मॅकगर्कने 84 धावांची शानदार खेळी केली. मुंबई इंडियन्सकडून ल्यूक वुड, जसप्रीत बुमराह, मोहम्मद नबी आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्स संघाला 20 षटकात 258 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबईला पाचवा धक्का लागला आहे. मुंबईचा स्कोर 136/5
Match 43. WICKET! 12.5: Nehal Wadera 4(2) ct Rishabh Pant b Rasikh Salam, Mumbai Indians 140/5 https://t.co/BnZTzctcaH #TATAIPL #IPL2024 #DCvMI
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 27, 2024 06:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

