Gujarat Titans Jersey: कॅन्सरविरुद्ध जनजागृती करण्यासाठी गुजरात टायटन्सने लाँच केली खास जर्सी, पहा फोटो

गुजरात टायटन्स ही जर्सी सोमवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध घालणार आहे. गुजरात टायटन्सचा आयपीएलच्या 16व्या हंगामातील प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग सुकर झाला आहे. गुजरात टायटन्सचे अजून 2 सामने बाकी आहेत.

कॅन्सरविरुद्ध जनजागृती करण्यासाठी गुजरात टायटन्सने खास जर्सी (Gujarat Titans Jersey) लाँच केली आहे. गुजरात टायटन्स ही जर्सी सोमवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध घालणार आहे. गुजरात टायटन्सचा आयपीएलच्या 16व्या हंगामातील प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग सुकर झाला आहे. गुजरात टायटन्सचे अजून 2 सामने बाकी आहेत. अशा स्थितीत गुजरातने एकही सामना जिंकल्यास ते प्लेऑफसाठी सहज पात्र ठरेल. दुसरीकडे, गुजरातने दोन्ही सामने जिंकण्यात यश मिळवले तर 20 गुणांसह त्याचा प्रवास संपेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now