TATA IPL Points Table 2025 Update: गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करुन नोंदवला तिसरा विजय, येथे पाहा अपडेटेड पॉइंट्स टेबल
या सामन्यात गुजरात टायटन्स 7 गडी राखून सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला आहे. हैदराबादचा हा सलग चौथा पराभव आहे. त्याआधी, गुजरातने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या हैदराबादने गुजरातसमोर 153 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या गुजरातने 20 षटकात 3 गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला.
Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans, 19th Match: टाटा आयपीएल 2025 चा (TATA IPL 2025) 19 वा (Indian Premier League 2025) सामना आज सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स (SRH vs GT) यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Rajiv Gandhi International Stadium, Hyderabad) खेळवला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्स 7 गडी राखून सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला आहे. हैदराबादचा हा सलग चौथा पराभव आहे. त्याआधी, गुजरातने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या हैदराबादने गुजरातसमोर 153 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या गुजरातने 20 षटकात 3 गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला. या मोठ्या विजयानंतर गुजरातने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. तर हैदराबाद शेवटच्या स्थानावर आहे.
येथे पाहा अपडेटेड पॉइंट्स टेबल
IPL 2025 POINTS TABLE. 📈
- DC continues at the Top. ✅ pic.twitter.com/rxkB7ynUp1
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 6, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 06, 2025 11:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

