GT vs RR, TATA IPL 2025 23rd Match Live Score Update: गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स सामन्याला सुरुवात, एका क्लिकवर येथे पाहा लाईव्ह स्कोरकार्ड

गुजरात टायटन्सने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ते 3 सामन्यात विजय तर एक सामना गमवावा लागला आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सनेही आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ते दोन जिंकले आणि दोन सामने गमवावे लागले आहे. अशा परिस्थितीत आज एक रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो. दरम्यान, राजस्थान राॅयल्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

GT vs RR, TATA IPL 2025 23rd Match Live Score Update: गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स सामन्याला सुरुवात, एका क्लिकवर येथे पाहा लाईव्ह स्कोरकार्ड
RR vs GT (Photo Credit: X)

Gujarat Titans vs Rajasthan Royals IPL 2025 23rd Match: आयपीएल 2025 (Indian Premier League 2025) चा 23 वा सामना आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) यांच्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium, Ahmedabad) खेळला जात आहे. गुजरातचे नेतृत्व शुभमन गिल (Shubman Gill) करत आहे. तर, राजस्थानचे नेतृत्व संजू सॅमसनकडे (Sanju Samson) आहे. गुजरात टायटन्सने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ते 3 सामन्यात विजय तर एक सामना गमवावा लागला आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सनेही आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ते दोन जिंकले आणि दोन सामने गमवावे लागले आहे. अशा परिस्थितीत आज एक रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो. दरम्यान, राजस्थान राॅयल्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): साई सुधारसन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा, इशांत शर्मा

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), नितीश राणा, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, फजलहक फारुकी, संदीप शर्मा, तुषार देशपांडे

गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 09, 2025 07:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).