Team India: चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, आशिया चषकानंतर टीम इंडियाची 'ही' मालिका पहा अगदी मोफत
आशिया चषकानंतर आता आणखी एक मालिका मोफत दाखवली जाणार आहे. आशिया कपनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार (IND vs AUS) आहे.
IND vs AUS ODI Series 2023: आशिया कप 2023 (Asia Cup 2023) मध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात सामना होत आहे. चाहते आशिया चषकाचे सर्व सामने विनामूल्य पाहत आहेत. दरम्यान, चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आशिया चषकानंतर आता आणखी एक मालिका मोफत दाखवली जाणार आहे. आशिया कपनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार (IND vs AUS) आहे. ही मालिका आता रसिकांसाठी जियो सिनेमावर मोफत दाखवली जाणार आहे. एकदिवसीय विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement