IND vs PAK T20 WC 2022 Weather Updates: भारत-पाक सामन्यापूर्वी चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; हवामानाबाबत आले मोठे अपडेट, घ्या जाणून
हा सामना रविवारी खेळवला जाणार आहे. या दोन क्रिकेट-वेड्या देशांच्या चाहत्यांनी प्रसिद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे या हाय-प्रोफाइल सामन्याची तिकिटे काही महिने आधीच बुक केली होती
टी-20 विश्वचषकातील (T20 World Cup 2022) भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सर्वात उत्सुकतेच्या सामन्यासाठी फारसा वेळ नाही. हा सामना रविवारी खेळवला जाणार आहे. या दोन क्रिकेट-वेड्या देशांच्या चाहत्यांनी प्रसिद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे या हाय-प्रोफाइल सामन्याची तिकिटे काही महिने आधीच बुक केली होती, हवामानामुळे त्यांची स्वप्ने खराब होऊ शकतात (Weather Updates) परंतु आताच नुकताच आलेल्या बातमीनुसार पाऊस थांबला आहे. खेळपट्टी सुकविण्यासाठी MCG आणि कव्हर काढले आहे. उद्यापर्यंत एमसीजीचे हवामान कसे राहील हे पाहणे बाकी आहे. प्रत्येक क्रिकेट चाहत्याला एकच आशा असेल की उद्या हवामान साथ देईल आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय, पूर्ण थाटामाटात आणि सामना होईल.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement