Shubman Gill Health Update: क्रिकेट चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी! शुभमन गिल अहमदाबादसाठी रवाना, IND vs PAK सामन्यात होऊ शकतो एंट्री
वर्ल्ड कप 2023 सुरू होण्यापूर्वी भारताचा युवा स्टार शुभमन गिल डेंग्यू पॉझिटिव्ह झाला होता. यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात संघाचा भाग होऊ शकला नाही.
क्रिकेट विश्वचषक 2023 मधील (ICC Cricket World Cup 2023) भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामन्यापूर्वी टीम इंडियाला (Team India) एक आनंदाची बातमी मिळाली आहे. खरे तर संघाचा दिग्गज फलंदाज शुभमन गिलच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे. रिपोर्टनुसार तो आता चेन्नईहून अहमदाबादला रवाना झाला आहे. अशा परिस्थितीत तो पूर्णपणे तंदुरुस्त राहिल्यास तो पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात संघासाठी सलामी देऊ शकतो. वर्ल्ड कप 2023 सुरू होण्यापूर्वी भारताचा युवा स्टार शुभमन गिल डेंग्यू पॉझिटिव्ह झाला होता. यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात संघाचा भाग होऊ शकला नाही. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातही गिल सहभागी होणार नाही. रविवारी संध्याकाळी त्याच्या प्लेटलेट्स अचानक कमी झाल्यामुळे या स्टार फलंदाजालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Shubman Gill will be travelling to Ahmedabad today. [News18]
He will continue his recovery under the BCCI medical team. pic.twitter.com/jASh2rB1ku
— Johns. (@CricCrazyJohns) October 11, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 11, 2023 12:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

