MCC Honors Sachin Tendulkar: क्रिकेटच्या देवाला मिळाला एमसीसीचा मान, सचिन तेंडुलकर झाला मेलबर्न क्रिकेट क्लबचा विशेष सदस्य
माजी भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरने शुक्रवारी मानद सदस्यत्व स्वीकारले आणि एमसीसीच्या यादीतील ताजे नाव आहे. MCC ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "एका महान व्यक्तिमत्वाचा गौरव करण्यात आला आहे.
Sachin Tendulkar honoured with MCC Membership: मेलबर्न क्रिकेट क्लबने (MCC) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यादरम्यान शुक्रवारी (27 डिसेंबर) भारतीय दिग्गज सचिन तेंडुलकरला सदस्यत्व देऊन सन्मानित केले. माजी भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरने शुक्रवारी मानद सदस्यत्व स्वीकारले आणि एमसीसीच्या यादीतील ताजे नाव आहे. MCC ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "एका महान व्यक्तिमत्वाचा गौरव करण्यात आला आहे. MCC ने हे जाहीर करताना आनंद होत आहे की, माजी भारतीय कर्णधार सचिन तेंडुलकरने खेळातील उत्कृष्ट योगदानाची दखल घेऊन मानद क्रिकेट सदस्यत्व स्वीकारले आहे." तुम्ही खालील पोस्ट पाहू शकता.
मेलबर्न क्रिकेट क्लबने सचिन तेंडुलकरला मानद सदस्यत्व देऊन गौरविले
An icon honoured.
The MCC is pleased to announce that former Indian captain @sachin_rt has accepted an Honorary Cricket Membership, acknowledging his outstanding contribution to the game. pic.twitter.com/0JXE46Z8T6
— Melbourne Cricket Club (@MCC_Members) December 27, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 27, 2024 03:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

