T20 WC 2022 AUS vs NZ: हवेत उडी मारुन ग्लेन फिलिप्सने घेतला चमत्कारी झेल, व्हिडीओ पाहुन तुम्ही व्हाल थक्क
9व्या षटकात स्टॉइनिसने हात उघडण्याचा प्रयत्न केला. त्याने मिचेल सँटनरविरुद्ध ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर कव्हर खेळला. तिथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या ग्लेन फिलिप्सपासून चेंडू खूप दूर होता.
टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) मध्ये सुपर-12 सामने सुरू झाले आहेत. न्यूझीलंडकडून या सामन्यात ग्लेन फिलिप्सने (Glen Phillips) तुफानी झेल घेतला. 9व्या षटकात स्टॉइनिसने हात उघडण्याचा प्रयत्न केला. त्याने मिचेल सँटनरविरुद्ध ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर कव्हर खेळला. तिथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या ग्लेन फिलिप्सपासून चेंडू खूप दूर होता. यानंतरही त्याने उजवीकडे धावत असताना हवेत उडी मारली आणि चेंडू पकडला. फिलिप्सने झेल घेण्यापूर्वी 29 मीटर धावला. या स्पर्धेत अजून बरेच सामने खेळायचे आहेत पण ग्लेन फिलिप्सचा हा झेल टूर्नामेंट ऑफ द कॅच म्हणून ओळखला जातोय. स्टॉइनिसच्या बॅटने 14 चेंडूत केवळ 7 धावा केल्या.
पहा व्हिडीओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement