Gautam Gambhir On Ram Mandir Inauguration: राम मंदिर उद्घाटनावर गौतम गंभीरला एका चाहत्यांनी विचारला प्रश्न, क्रिकेटपटूने काय दिले उत्तर पाहा...
अयोद्धा नगरी सध्या श्री रामजन्मभूमी मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) उद्घाटन सोहळ्यासाठी सज्ज होत आहे. श्रीरामाच्या दुमजली मंदिरामध्ये तळभागात गर्भगृहामध्ये रामलल्लांची मूर्ती स्थापन केली जाणार आहे तर पहिल्या मजल्यावर श्रीरामांचा दरबार असणार आहे.
Gautam Gambhir On Ram Mandir Inauguration: अयोद्धा नगरी सध्या श्री रामजन्मभूमी मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) उद्घाटन सोहळ्यासाठी सज्ज होत आहे. श्रीरामाच्या दुमजली मंदिरामध्ये तळभागात गर्भगृहामध्ये रामलल्लांची मूर्ती स्थापन केली जाणार आहे तर पहिल्या मजल्यावर श्रीरामांचा दरबार असणार आहे. 22 जानेवारी 2024 दिवशी हा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. दरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला एका चाहत्यांनी ट्वीटवर प्रश्न विचारला आहे की, शेकडो वर्षांनंतर अयोध्येत राम मंदिर बांधणार आहे. राम मंदिर बघायला जाणार का?? यावर गौतम गंभीर उत्तर देताना म्हणतो, की, 'नक्की जाणार. ही संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे. मी सहभागी असलेल्या सर्वांचे अभिनंदन करतो आणि यासाठी माननीय पंतप्रधानांचे आभार मानतो.' (हे देखील वाचा: Ayodhya Ram Mandir: अयोद्धेच्या राम मंदिरात 'राम लल्लां'च्या रूपातील मूर्तीसाठी आज मतदान; मंदिर ट्रस्ट 3 मूर्त्यांमधून करणार निवड!)
बिलकुल जायेंगे. पूरे देश के लिए गौरव की बात है. I congratulate everyone involved & thank Hon’ble PM for this. https://t.co/sr4Arr80iS
— Gautam Gambhir (@GautamGambhir) December 29, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 29, 2023 02:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

