CSK vs RCB, IPL 1st Match Live Score Update: सीएसकेला चौथा धक्का, 22 धावा करून डॅरिल मिशेल बाद, धावसंख्या 100 धावा पार

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून स्टार फलंदाज अनुज रावतने सर्वाधिक 48 धावा केल्या.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Photo Credit: PTI)

CSK vs RCB, IPL 1st Match: जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024)  आजपासून सुरू झाली आहे. आज चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (CSK vs RCB) यांच्यात हाय व्होल्टेज सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना चन्नईसमोर 174 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून स्टार फलंदाज अनुज रावतने सर्वाधिक 48 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जकडून मुस्तफिजुर रहमानने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघाला 20 षटकात 174 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सीएसकेला चौथा धक्का लागला आहे. सीएसकेचा स्कोर 111/4

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Tags

Ajay Jadav Mandal Ajinkya Rahane Akash Deep Alzarri Joseph Anuj Rawat Aravelly Avanish Cameron Green Chennai Super Kings Chennai Super Kings Squad Daryl Mitchell Deepak Chahar Devon Conway Dinesh Karthik Faf du Plessis Glenn Maxwell Himanshu Sharma Karn Sharma Lockie Ferguson Maheesh Theekshana Mahipal Lomror Manoj Bhandage Mayank Dagar Mitchell Santner Moeen Ali Mohammed Siraj MS Dhoni Mukesh Choudhary Mustafizur Rahman nishant sindhu Prashant Solanki Rachin Ravindra Rajan Kumar Rajat Patidar Ravindra Jadeja Reece Topley Royal Challengers Bengaluru Royal Challengers Bengaluru Squad RS Hangargekar Ruturaj Gaikwad Sameer Rizvi Saurav Chauhan Shaik Rasheed SHARDUL THAKUR Shivam Dube Simarjeet Singh Suyash Prabhudessai Swapnil Singh Tom Curran Tushar Deshpande Vijaykumar Vyshak Virat Kohli Will Jacks Yash Dayal अजय जाधव मंडल अजिंक्य रहाणे अनुज रावत अरावेली अवनीश अल्झारी जोसेफ आकाश दीप आरएस हंगरगेकर एमएस धोनी कर्ण शर्मा कॅमेरॉन ग्रीन ग्लेन मॅक्सवेल चेन्नई सुपर किंग्ज चेन्नई सुपर किंग्ज संघ टॉम करन डॅरिल मिशेल डेव्हॉन कॉनवे तुषार देशपांडे दिनेश कार्तिक दीपक चहर निशांत सिंधू प्रशांत सोळंकी फाफ डू प्लेसिस मनोज भंडागे मयंक डागर महिपाल लोमरोर महेश थेक्षाना मिचेल सँटनर मुकेश चौधरी मुस्तफिजुर रहमान मोईन अली मोहम्मद सिराज यश दयाल रचिन रवींद्र रजत पाटीदार रवींद्र जडेजा राजन कुमार रीस टोपले रुतुराज गायकवाड रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू लॉकी फर्ग्युसन विजयकुमार विशक विराट कोहली विल जॅक्स शार्दुल ठाकूर शिवम दुबे शेख रशीद समीर रिझवी सिमरजीत सिंग सुयश प्रभुदेसाई सौरव चौहान स्वप्नील सिंग हिमांशू शर्मा