Shaharyar Khan Dies: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष शहरयार खान यांचे निधन, PCB ने व्यक्त केला शोक

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष शहरयार खान यांचे निधन झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष शहरयार खान यांचे निधन झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शहरयार खान यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. पीसीबीने ट्विट करून शोकसंदेशात म्हटले आहे, पीसीबीचे अध्यक्ष, प्रशासक मंडळ आणि कर्मचारी यांच्यामार्फत पीसीबीचे माजी अध्यक्ष शहरयार खान यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करत आहे.

पाहा पोस्ट-

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement