Paras Khadka Retires: नेपाळचा माजी कर्णधार पारस खडकाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, 3 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी टीमने केली ऐतिहासिक कमाल
नेपाळ संघाचा माजी कर्णधार पारस खडका यांनी मंगळवारी ट्विटर पोस्टद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. 33 वर्षीय पारस खडका नेपाळ संघाचे सर्व 10 एकदिवसीय सामने खेळले होते, त्यापैकी 6 सामन्यांमध्ये नेतृत्व करत संघाला 3 विजय मिळवून दिले होते. विशेष म्हणजे खडकाच्या नेतृत्वात संघाने आजच्या दिवशी तीन वर्षांपूर्वी मध्ये पहिला वनडे विजय मिळवला होता.
नेपाळ (Nepal) संघाचा माजी कर्णधार पारस खडका (Paras Khadka) यांनी मंगळवारी ट्विटर पोस्टद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. विशेष म्हणजे खडकाच्या नेतृत्वात संघाने आजच्या दिवशी तीन वर्षांपूर्वी 2018 मध्ये पहिला वनडे विजय मिळवला होता.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)