Team India च्या माजी अष्टपैलूची ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ला मदत, IPL 2021 ची संपूर्ण कमेंट्री रक्कम COVID-19 ग्रस्तांसाठी केली दान

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 भाष्यकार म्हणून मिळालेले सर्व रक्कम भारत आणि बंगालचे माजी अष्टपैलू लक्ष्मी रतन शुक्ला यांनी पश्चिम बंगाल ‘मुख्यमंत्री सहायता निधी’मध्ये कोरोना विषाणूच्या महाभयंकर आजाराने ग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी दान केली आहे. शुक्ला यांनी आज आपल्या वाढदिवशी ट्विटरद्वारे ही घोषणा केली.

Team India च्या माजी अष्टपैलूची ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ला मदत, IPL 2021 ची संपूर्ण कमेंट्री रक्कम COVID-19 ग्रस्तांसाठी केली दान
माजी भारत आणि बंगाल अष्टपैलू लक्ष्मी रतन शुक्ला (Photo Credit: IANS)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 भाष्यकार म्हणून मिळालेले सर्व रक्कम भारत आणि बंगालचे माजी अष्टपैलू लक्ष्मी रतन शुक्ला (Laxmi Ratan Shukla) यांनी पश्चिम बंगाल  (West Bengal) ‘मुख्यमंत्री सहायता निधी’मध्ये कोरोना विषाणूच्या (Coronavirus) महाभयंकर आजाराने ग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी दान केली आहे. शुक्ला यांनी आज आपल्या वाढदिवशी ट्विटरद्वारे ही घोषणा केली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 06, 2021 05:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).